डोळ्या खालील काळी वर्तुळ दुर करण्यासाठी करा हे उपाय How to Remove Dark Circles in Marathi

SaiRaj SAmANt
1 min readApr 26, 2021

डोळ्या खाली काळी वर्तुळ येण्याची तशी अनेक प्रकारची कारणे असतात। जशी अपुरी झोप, अधिक ताणतणावामुळे ,पोषकतत्वांची कमी, आजकालची बदलती जीवनशैली, आनुवंशिक कारणामुळे वैगरे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की डोळ्या खालील काळी वर्तुळ दुर करण्यासाठी काही फायदेशीर टिप्स।

डोळ्या खालील काळी वर्तुळ दुर करण्यासाठी करा हे उपाय How to Remove Dark Circles in Marathi

१. अलोवेरा जेल

अलोवेरा जेल तसे त्वचेसाठी एक प्रकारे संजीवनीच आहे। आणि डोळ्या खालील काळी वर्तुळ दुर करण्यासाठी अलोवेरा जेल फायद्याचे काम करते। अलोवेरा त्वचेला हायड्रेट करण्याचं काम करते आणि त्वचेला आराम देते। यामध्ये असलेले पोष्टिक तत्व त्वचेसाठी एंटीसेप्टिकच काम करते। याचबरोबर सुर्याच्या हानिकारक किरांपासून बचाव करते।

  • रात्री झोपण्यापूर्वी अलोवेरा जेल डोळ्या खाली लावा आणि ५-६ मिनिट मसाज करा आणि सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा।
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
  • https://marathibloggerr.blogspot.com/2021/04/how-to-remove-dark-circles-in-marathi.html

--

--