SaiRaj SAmANt

सर्वोत्तम व्यायाम कोणता? त्याचे फायदे काय आहेत? जाणुन घ्या

१. रनिंग अनेक जण हे कॅलरी बर्न करण्यासाठी रनिंग करतात। रनिंग केल्याने आपल्या मानसिक स्वास्थवर खुप चांगला प्रभाव पडतो। नियमित रनिंग केल्यास आपले शरीर फिट आणि तंदुरुस्त राहते त्याच बरोबर आपले मेटाबॉलीसम वाढते। जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर तीही दुर होऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे झोप लागते। व्यायाम करण्याचे फायदे यासाठी रनिंग खुप फायदेशीर ठरते। २. योगा योगासनाचे फायदे खुप प्रकारचे असतात। नियमित योगा केल्याने आपल्या स्नायूंचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो। त्याचं बरोबर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्हाला चांगल बनवतो। योगा केल्याने आपले मानसिक तणाव कमी होते, चांगल्या प्रकारे भुक लागते, चांगली झोप लागते असे अनेक फायदे असतात। वढत्या वजनाला घेऊन तुम्ही चिंतेत असाल तर योगा केल्याने तुमची हि समस्या देखील कमी होईल।

१. रनिंग

अनेक जण हे कॅलरी बर्न करण्यासाठी रनिंग करतात। रनिंग केल्याने आपल्या मानसिक स्वास्थवर खुप चांगला प्रभाव पडतो। नियमित रनिंग केल्यास आपले शरीर फिट आणि तंदुरुस्त राहते त्याच बरोबर आपले मेटाबॉलीसम वाढते। जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर तीही दुर होऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे झोप लागते। व्यायाम करण्याचे फायदे यासाठी रनिंग खुप फायदेशीर ठरते।

२. योगा

योगासनाचे फायदे खुप प्रकारचे असतात। नियमित योगा केल्याने आपल्या स्नायूंचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो। त्याचं बरोबर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्हाला चांगल बनवतो। योगा केल्याने आपले मानसिक तणाव कमी होते, चांगल्या प्रकारे भुक लागते, चांगली झोप लागते असे अनेक फायदे असतात। वढत्या वजनाला घेऊन तुम्ही चिंतेत असाल तर योगा केल्याने तुमची हि समस्या देखील कमी होईल।

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://marathibloggerr.blogspot.com/2021/06/blog-post_15.html

स्वतची किंमत असावी असे प्रत्येकालाच वाटत असते।मिञांनो प्रत्येकालाच वाटत असते की समाजात त्याची इज्जत असावी, स्वतची एक ओळख असावीसगळ्यांनी माझी respect करावी। अनेक जण ह्यासाठी प्रयत्न करत असतात। पण त्यांना नक्की कळत नाही की करावे काय। तर आज मी तुम्हाला अश्या टीप्स सांगणार आहे ज्याने तुम्हाला मदत होईल तर या जाणुन घेऊ की स्वतची किंमत वाढवण्यासाठी खास उपाय

स्वतची किंमत वाढवण्यासाठी खास उपाय

१. स्वतचा आदर ( Respect )करायला शिका